अदिघना - 2

  • 6.8k
  • 3.7k

दुसरा भाग - माझा विश्वास आदित्यचे घरचे गेले तसे मेघना हि आपल्या खोलीत गेली ती मनापासून खूप खुश होती कारण तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला होता मी मेघनाचे आई बाबा आदित्यच्या घरातल्याचा निरोप घेऊन आता आले "चला एकदाचे पार पडले आपली मेघु खूप नशीबवान आहे तिला चांगले घर मिळाले " "होय हो माणसे खूप चांगली आहे आणि आदित्य हि " 'आपली मुलगी तिथे सुखात राहील ह्या पेक्षा आणखी सुख आईबाबाला काय असू शकत " "हो ना बरोबर बोललात पण कुठे गेली ती पाहते जरा तिला " मेघनाची आई खोलीत आली तर मेघना विचारात मग्न असलेली दिसली "मेघु " "आ आई