देव जागा आहे... - 2

  • 7.9k
  • 3.7k

भाग २ दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणा च्या वेळी सगळे एकत्र बसून जेवण करत होते. " काय रे काही गोड बातमी आहे का ? म्हणजे मी तुमच्या रूम मध्ये लहान मुलांचा बॉल पाहिला " आई ने जेवता जेवता सुजल कडे पाहत खुश होत विचारल. " आई बॉल दिसला म्हणून काय लगेच सुता वरून स्वर्ग गाठू नकोस..तस्स काही नाही..एक गरीब मुलगा विकत होता रस्त्यात बॉल म्हणून घेऊन आलो " सुजल ही वैतागत बोलला. " मग थोड नीट सांग ना एवढं वैतागायला काय झालं ? " आई ही थोड घुश्यात बोलली. सुजल मात्र त्यावर काहीच न बोलता चूप चाप समोरच्या ताटा तील पदार्थ