साक्षीदार - 16

  • 6.8k
  • 3.1k

प्रकरण १६“ सर, तुम्ही फार लवकर तिच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेतलं,बर झालं.तिच्या कडून सगळ लेखी घेतलंत सही करून .” ऑफिसात आल्यावर सौम्या पाणिनी ला म्हणाली.“ तुला खरं सांगू? रागवू नको, सौम्या,पण जो पर्यंत न्यायाधीश तिला निर्दोष ठरवत नाही तो पर्यंत ती गुन्हेगार आहे अस होत नाही.” पाणिनी म्हणाला“ ते कायद्याने ठीक आहे.पण आता तिचा जबाब आपण लेखी घेतलाय,प्रेरक पांडे ने एव्हाना तिची सही सुध्दा घेतली असेल. आता तिचं तुमच्याकडे काय काम असणारे? ती दुसरा वकील बघेल,पण तो सुध्दा तिला कसा सोडवू शकेल शंकाच आहे.” सौम्या म्हणाली.“ दुसरा वकील नाही,पण मी अजून तिला बाहेर काढू शकतो.मी फक्त न्यायाधिशांच्या मनात ती दोषी