The day we met... - 1

  • 6.9k
  • 2.4k

भाग १ आज तो परत दिसला . खर तर त्याचं दिसणं या दोन दिवसात जरा जास्त होत होत . तोच शांत चेहरा , त्याची एका हिरो ला पण लाजवेल अशी style . तीच नजर आज परत माझ्याकडेच पाहत राहिली होती. तीच माझी अवस्था त्याला पाहतच राहिले होते मी .त्याचे ते बोलके डोळे पुन्हा मला काही तरी सांगत होते पण मला ते आज वाचता येत नव्हते . तो म्हणजे माझ पहिलं प्रेम सौरभ. काही कारण नसताना पण नात्यात दुरावा येवू शकतो हे मला आज कळत होत . काही हि कारण नसताना आम्ही बोलण भेटणं सगळच अचानकच बंद केल होत . त्याचे