दीन-दलित मंडळी मारुती

  • 5.7k
  • 1.8k

दीन-दलित मंडळी मारुती मंदिरी      ||१|| आली घडी शुभ विवाहतेची | हर्ष उल्हास दीन-दलीताघरती जिव्हाळ्याची माणसे गोळा होती | सामावूनी घेती या प्रसंगाशीउरली-सरली कामे हाती घेती | आनंद सोहळ्यास आधार लावती करती रंजक मनोरंजक गोष्टी | हलगीच्या तालावरती ||२||  हलगीची महिमा तशी थोर | पडता टिपरी निघता नाद नाचतीगत मोर आवाज तिचा भिडे गगनी | कर्णास पडता तालावरती नाचे लोकमंडळी लाभ न मिळता मृत्यूला कोसती भुते सारी | हलगी घेते जेव्हा गगन भरारी मायबाप झाली सारे मातंगी | कला त्या हालगी वाद्यनाची ||३|| मारुतीस दीन-दलीत पूर्वज मानती | आशिर्वादा करीता पाडती प्रथा ती शिवतीचीमुळात प्रथा होती ती आदरांजलींची |