राधा - रंगा - 2

  • 7.4k
  • 3.4k

२. जेवण खाणं उरकून सारी वस्ती सामसूम झाली होती. मरीआईच्या मंदिरासमोरील ओढ्याचं पाणी खळखळत वाहत होतं. बंड्या पायऱ्यांच्यावर घाटावर येरझाऱ्या घालत होता. राधा रंगा दोघेही पाण्यात पाय सोडून पायऱ्यांवर बसले होते. थंडगार पाण्याचा स्पर्श पायांना होत होता. मधूनच एखादा चुकार मासा पायांना धडकून जायचा. आज खूप दिवसांनी त्यांना निवांत वेळ मिळाला होता. पाठीमागे हात टेकवून वर आकाशातल्या चांदण्या पाहण्यात रंगा दंग होऊन गेला होता. "रंगा..." "हं..." "मला खरं खरं सांगशील?" "राधा. मी फक्त खरंच बोलतो. तुलाही माहिती आहे. बोल." "मी का आवडते तुला?" "राधा. कितीवेळा सांगायचं तुला." "तुझ्या तोंडून ऐकलं कि, मन भरून येतं. माझा मलाच हेवा वाटतो." "हं." "सांग