कंस मज बाळाची - भाग ८

  • 6.2k
  • 3.2k

आसं मज बाळाची भाग ८मागील भागावरून पुढे...ताई काय बोलली हे वैभवनी अनघाला सांगितलं. हे ऐकताच अनघानी आनंदाने वैभवला मिठीच मारली." वैभव मला न जाम भीती वाटत होती."" भीती कसली?" "अरे ताईनी तिची इच्छा घरी बोलून दाखवल्यावर घरचे काय म्हणतील? होकार देतील की नाही म्हणतील.पण आता सगळ्या चिंता दूर झाल्या. ताई आणि मुकुंदराव डॉ.ना भेटून आले की पुढे सगळं लगेच सुरु होईल.वैभव पैशाची तजवीज कशी करायची?"" त्याची तू काळजी करू नकोस. आता तू हसतमुख रहा." वैभव म्हणाला. त्यावर अनघानी छान स्माईल दिलं. स्वयंपाकघरात जाता-जाता अनघा म्हणाली"आज इस खुशीमे मै कुछ मिठा बनाती हुं."अनघा आनंदाने म्हणाली."अरे...आज एकदम हिंदी?"तिचा हसरा चेहरा बघून वैभवला