आर जे आरोही

  • 8.2k
  • 2.6k

मला वेळ नाही मला लवकर येता येणार नाही तुला कळत कसे नाही मला किती कामे असतात तुमचं आपलं बर आहे इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या आणि मग बिंदास गाणं ऐकत बसायचं "       "हो का आम्हला एवढच काम असत इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या तरी आम्हला मन जिंकावी लागतात ते हि आवाजातून तुमच्या सारख्या प्रेसेंटेशन सारखे नाही सूट बूट घालून लॅपटॉप वर पाहून हातवारे करून आपले म्हणणे पटवायला इथे आम्हला लोक आमच्या आवाजाने ओळखतात       "हो हो सोपे वाटते तुला प्रेस्टेशन म्हणजे अख्या कंपनीचे भवितव्य असते त्यावर चांगल्या ऑफर्स ऑर्डर मिळाल्या तर कंपनी मोठी होते आणि मूवी ला