रात्र खेळीते खेळ - भाग 7

  • 9.1k
  • 4.9k

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला होता त्याच त्यालाच कळेना की आपण नेमक कोठे आलोय आणि आपण इथे आलो तरी कस. तो त्या गुहेला निरखून पाहू लागला त्याला अस वाटल कि कोठे ना कोठे इथून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच असेल पण तो जसजस गुहा निरखून पाहू लागला तस तस मनातून ढासळूच लागला. कारण तो ज्या गुहेत होता त्याला कोणतीच वाट नव्हती ती गुहा पूर्णपणे भिंतींनीच ग्रासलेली होती. पण