बावरा मन - 15 - श्वास माझा....

  • 9.3k
  • 4.3k

सकाळी वंशच्या डोक्यावर हात फिरवल्याने त्याला जाग आली... " वंश तुम्ही आता घरी जा... रात्रभर इथे होतात... थोड्या वेळ आराम करा... आम्ही आहे इथे... " मंजिरी " रिधुची काही हालचाल झाली का..." विराज " नाही अजून काहिच रिस्पॉन्स नाही... डॉक्टर येतील आता चेक करायला..." वंश " good morning everyone... " डॉक्टर आत येउन रिद्धीला चेक करतात... " आशिष रिद्धीला शुद्ध यायला हवी होती आतापर्यंत..." विराज " हो विराज... पण मी कालही बोललो होतो कि अजून नक्की काही सांगता येत नाही... आजचा दिवस आहे अजून... hope for best... have a good day... " डॉक्टर निघून जातात.... " वंश बाहेर मीडिया आहे...