अनोखे प्रेम - 1

  • 13.7k
  • 2
  • 5.7k

आज घरी थोडी गडबडच चालली होती रोजच्यापेक्षा जास्तच म्हणाल तरी चालेल.. भैय्या ताई आवरून तयार झाले होते आज त्यांना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचं होत..भैय्या आणि ताई गाडीवरती बसले तेवढ्यात आवाज आला... कुठे चाललात रे मला सोडून माझ्या शिवाय तुमचा शो होऊच शकत नाही कारण तुमच्या शो ची संचालक अजून इथेच आहे.. ताई आणि भैय्याने पाठीमागे वळून पहिले तर आज सोनू वेगळीच दिसत होती... ब्लॅक कलर ची जीन्स,त्यावर पर्पल कलर चा शर्ट, त्यावर शॉर्ट केस सोडलेले, नॅचरलं लुक... एकदम मॉडर्न दिसत होती सोनू.त्यानंतर