अनोखे प्रेम - 3

  • 8.3k
  • 3k

Hello friends.. मागच्या 2nd part मध्ये आपण पाहिलं कि दोघांनीही एकमेकांना विसरून जायचं ठरवलं परंतु हे शक्य होईल का.. ते खरंच एकमेकांना विसरून जातील का.. कि नशीब पुन्हा त्यांची भेट घडवून आणेल..या story मध्ये थोडासा twist आहे. अशीच स्टोरी वाचत राहा... Enjoy करताय कि नाही ते नक्कीच comment मध्ये कळवा.. धन्यवाद घरी आल्यानंतर सोनूच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते..राहून राहून मुक्तारचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. मुक्तारच कोणी नाव जरी घेतलं तरी तिला समजेनास झालं होत... तिला मुक्तार शिवाय काहीच