अट्टाहास

  • 9.3k
  • 2.8k

नेहमी हसतमुख असणाऱ्या मैत्रिणीचा उदास चेहरा पाहून मला रहावले नाही...चांद से खुबसुरत चेहरे पर आज ये उदासी क्यूँ ??काही नाही गं...तुला सांगू का स्वाती, आपण कितीही करा एखाद्याचं... त्याला ना, किंमतच नसते आपली...मी एवढं मनापासून करते माझ्या कुटुंबातील सर्वांचं, तरीही कौतुकाचे चार शब्दही कोणी बोलत नाहीत.. आताच सासूबाई मोठ्या आजारपणातून बऱ्या झाल्या.. घर, नोकरी सांभाळून त्यांच पथ्यपाणी व्यवस्थित पार पाडलं..पण कधी त्यांनी पाठीवरून मायेचा हात फिरवून "थकली असशील ना! छान पार पाडलस हो सगळ ". साधं एवढं सुद्धा बोलल्या नाहीत...हा सगळा विचार करून खूप अस्वस्थ झाले गं आज...मी तिचा हात हातात घेतला...हे बघ, मी समजू शकते तुला . तू सर्व