इंद्रजा - 10

  • 8.9k
  • 5.2k

भाग - १०...आज वातावरण खूपच थंड होता....पहिला पाऊस जोरदार पडेल असं हवामान खात्याचे निरीक्षण होता...या सगळ्यात भोसले निवासमध्ये नाच गाणं चालू होत... सगळी जवळची मंडळी...व्यपारी मंडळी...मोठं मोठे नेते आले होते...कारण आपल्या इंद्रा आणि जिजाचा साखरपुडा होता...दिव्या - घर पूर्ण गजबजून गेलंय नाही का?शिवराज - हो तर... खरच...आज आपल्या छोट्या जिजाच साखरपुडा आहे... साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नचं..आपण घाई केली का ग???दिव्या - अहो नाही......राजाराम - अजिबात नाही....(मागून येत )शिवरज- या या..भोसले साहेब...राजाराम - अहो प्रधान साहेब तुम्ही काळजी नका करू...आपण घाई करतोय असं वाटून घेऊ नका..आपल्या मुलांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे..त्यांच्या मर्जीनेच आपण हा निर्णय घेतलंय ना.. आणि दोघ ही किती