तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 3

  • 10.2k
  • 5.5k

भाग -३मागच्या भागात आपण वाचले की पाहायला आलेल्या मुलाच्या आई वडिलांना अनन्या पसंत पडते. पण मुलगा म्हणजे च अमेय ला हे स्थळ अमान्य होते व तो अनन्या ला हे स्थळ नाकारायला सांगतो. आता तो हे का करतो त्यामागे काय कारण आहे. अनन्या चे निकामी पाय की आणखी काही. आणि अमेय च्या आई वडिलांनी त्याच्यावर एवढी जबरदस्ती का केली असावी. आणि यावर अनन्या ची काय प्रतिक्रिया असेल हे आपण याभागात पाहणार आहोत.आता पुढे -अमेय - अनन्या प्लिज तुम्ही मला चुकीचे समजू नका. पण माझी काही कारण आहेत.अनन्या - ठीक आहे मी समजू शकते. माझ्या सारख्या मुलीशी लग्न करन हे कोणाचाच स्वप्न