तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 4

  • 10.2k
  • 5.4k

भाग - 4मागच्या भागात आपण अमेय ची कहाणी त्याच्या तोंडून ऐकली. त्याची कहाणी ऐकून अनु त्याला मदत करायला तयार होते. आणि ती या स्थळा ला नकार देते. पण त्यानंतर ती एक फोन नंबर डायल करते जो व्यस्त आहे असे आपल्याला कळते. हा नंबर कोणाचा होता. ही कोण व्यक्ती आहे जिने कॉल नाही उचलला म्हणून अनु च्या डोळ्यात आसवे येतात.आता पुढे -आनंद - अनु बेटू... झोपली का ग तू?अस म्हणत बाबा अनु च्या रूम मधे येतात. आणि ते येताच अनु डोळे पुसते." हे काय बाळा, तू रडत होतीस.. काय झालं... तुला हे स्थळ मान्य नाही तर खरच आम्ही जबरदस्ती नाही करणार