इंद्रजा - 11

  • 10.3k
  • 5.9k

भाग - ११मनाली आणि जिजा वर्गात आल्या....बँच वर त्यांना एक गुलाबाचं फुल आणि चिठी मिळाली....जिजा - अरे ही कसली चिठी? आपल्या बाकावर कुणी ठेवली?मनाली - हो ना.. आणि अजून तर कुणी आलं ही नाही वर्गात...जिजा - हम्म थांब उघडून पाहतेय....ओह्ह्ह मन्या चिठी तुझ्यासाठी आहे...मनाली - काय??बघू...अरे देवा!आज्या ने लिहिलंय ग..."कभी गुस्सा,कभी प्यार,""कभी 'तेरी जीत, तो कभी मेरी हार""ऐसा ही होता है हर बार""क्यूकी,""हम दोनो का रिश्ता बडा अनोखा है मेरे यार"~फक्त तुझ्यासाठी मनाली!!तुझाच आज्या!!(-Pratiksha Wagoskar )जिजा - वाव किती गोडमनाली - हो ना आज्या असं काही करू शकतो वाटलं नव्हतं...अजिंक्य - आज्या लई काय करू शकतो...तुम्हाला अजून माहित नाय.....(मागून येत