सत्यमेव जयते! - भाग ४

  • 7.3k
  • 4.2k

भाग ४. "दुर्गा हरली आहे !! कोमेजून गेली आहे दुर्गा."तो निराश होऊन बोलतो. तशी ती महिला काळजीने त्याच्याकडे पाहते. "काय झालं राजवीर? एवढं सिरीयस का बोलत आहे?"ती काळजीने विचारते. "अपर्णा, माझ्या दुर्गा वर नराधम लोकांनी बलात्कार केला आहे. जी दुर्गा निर्भया प्रकरणच्या वेळी तिला न्याय कसा मिळेल? याचा विचार करून रात्र दिवस विचारात हरवलेली असायची. आज तिच्याच बाबतीत हे सगळं घडलं आहे....."राजवीर अस बोलून तिला महालक्ष्मी सोबत जे घडलं ते सगळं सांगायला लागतो.ते सगळं ऐकून अपर्णा शॉक होते. थोडासा चेहऱ्यावर राग देखील तिच्या येतो. "अश्या नराधम लोकांना चांगली अद्दल घडली पाहिजे!! मग पुन्हा कधी अश्या विचारसरणीचे लोक पुढे कोणत्याही मुलीला