ऋतू बदलत जाती... - भाग..3

  • 7k
  • 4k

ऋतू बदलत जाती....३ " तुम्हाला मी दिसते ..माझं बोलणं ऐकू जातं,...फक्त तुमच्या थ्रु मला माझ्या अनि शी बोलायचंय... त्याला सांगायचे की मी तुझ्या जवळच आहे.. बस माझ्या सावी ची काळजी घे ... एवढ्या साठी कराल ना माझी मदत तुम्ही ..."शांभवी आता पुढे..... " ओके...मग त्या पुढे काय करायचं ठरवलं आहे तूम्ही.."क्रिश "पुढे काय करायचं ...त्याला माहिती राहील की मी त्याच्या आसपास आहे ...मी त्यांच्या दोघांचा आसपास राहील... राहू आम्ही असेच...."शांभवी " तुम्हाला का मला... पूर्ण आयुष्यभर तुमचा ट्रान्सलेटर म्हणून जॉब वर ठेवायचा आहे की काय..."क्रिश जरा हसला. "नाही ..नाही फक्त आता तुम्ही माझ्यासोबत चला... त्यांना सांगा की मी इथेच आहे