इंद्रजा - 12

  • 8.3k
  • 5k

भाग -१२फोन कॉल नंतर शिवराज खूपच टेन्शन मध्ये आले....त्यांना कळत नव्हतं की आता काय करावं? त्यांच्या परिवाराला कस जपावं??....शिवराज - हा माझ्या मुलींना काही करणार तर नाही ना...संजू यादव... खूपच बेकार माणूस होता पण तो तर? मग हा कोण? मला आता माझ्या मुलींना... माझ्या परिवाराला वाचवायला हवंय... पण मी एकटा काय करू? कस करू? त्यात या बायका माझं ऐकणार नाहीत...आणि त्यांना मला टेन्शन ही नाही द्यायचंय..हा..इंद्रा......दिव्या - अहो..अहो.... चला जेवायला.... अहो...शिवराज - आ आ हो हो आलोच... पोरी कुठयत ग??दिव्या - बाहेर बसल्यात जेवायला... तुमची वाट पाहत आहेत..शिवराज - बर आलोच...तारा - दिदा you know आज काय झालं?जिजा - काय?तारा