टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग २

  • 5k
  • 2.3k

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी):भाग २गायत्री आपली घरी येऊन बंगल्या मधील पार्किंग मध्ये गाडी नीट पार्किंग करते. बंगला अगदी तिचा मॉर्डन टाईप होता. पुढे बाग होती. मेन गेट पासून ते बंगल्या पर्यंत अरुंद रस्ता. मधोमध एक फाऊंटन होत. ते रात्रीचं खूपच आकर्षक वाटत असायचे. त्यात असलेल्या लाईट मुळे. रस्त्याच्या बाजूला झाड होती. पूर्ण गार्डन एरिया सारखं होत. झाड अशी वेगवेगळी होती. पार्किंग एरिया बबंगल्याच्या मागे अंडर ग्राउंड तयार केलेला होता. मोठा असा होता. गायत्री आपली गाडी तिथं आणून पार्क करत असायची आणि मग तिथच असलेल्या लिफ्टचा वापर करून ती आपल्या घरात जात असायची. आजही तिने तसेच केले. आपले सामान , टेडी