शिव छत्रपती शिवाजी महाराज निबंध

  • 7k
  • 3
  • 2k

गडपती,गजअश्वपती,भूपती प्रजापती,सुवर्णरत्न श्रीपती,अष्टावधानजागृत,अष्टप्रधानवेष्टीत,न्यायालंकारमंडीत,शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,राजनितीधुरंधर,प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,महाराजाधिराज,राजाशिवछत्रपती            शिवाजी महाराज कि जय प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। 'प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याच प्रमाणे छत्रपती शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल' As Pratipada's moon increases and becomes venerable in the whole universe, similarly the mudra of Chhatrapati Shahaji's son Chhatrapati Shivaji Maharaj will increase in fame. परिचय : छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजींचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. आई जिजाबाई या