नकार

  • 5.8k
  • 2k

रिया : काय ग आई गावी जावावंच लागेल का आपल्याला नाही गेल तर नाही चालणार का परीक्षा अगदी तोंडावर आलीये अस्मिता : पिलू दोन दिवसाचा प्रश्न आहे कुठून कुठून लोक येतात यात्रेला त्यात आपल्या घरचा मान असतो तुला सुद्धा सगळे विचारतात रिया चा चेहरा पडला नी ती आपल्या खोलीत गेली पण अस्मिताच तिच्या पडलेल्या चेहऱ्या कडे लक्ष नाही गेल पूर्वी हिच रिया यात्रेची गावी जायची फार वाट पाहायची पण माघील दोन वर्ष्यापासून तिच मन बदललं होत घरच्यांना वाटल की अभ्यासामुळे असेल म्हणून कोण्ही विशेष लक्ष सुद्धा दिल नव्हतं रिया च