एक मैत्रिण असावीच

  • 8.3k
  • 2
  • 3.8k

*हा लेख माझ्या मैत्रिणीस अर्पण--- या सारख्या विषयावर लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कारण मी पुर्वी 'माझा कराड ते चिंचवड सायकल प्रवास-१९८८' आणि 'वासोटा जंगलातील एक रात्र -१९९२' या दोन विषयांवर लिखाणाचा प्रयत्न केलाय पण तो म्हणजे आधी घडलेल्या घटनांचा फक्त लेखणीतला उतारा होता.त्यात मनातील विचारांचा वा भावनांचा कल्लोंळ कुठेच रेखाटला नव्हता.आता तब्बल२८ वर्षांनंतर परत लिखाणाचा प्रयत्न आणि तो पण तसा वयाला न शोभणारा विषय, जरा अवघडचं काम होतं.पण मनात ठरवलं की आत्ता नाही तर परत कधीच नाही आणि केली सुरवात! आमच्या सारख्या कधीतरी लिहण्याचा प्रयन्त करणाऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सुरवात कुठुन व कशी करावी.पण ठिक आहे