निस्वार्थी मैत्री - भाग 1

  • 12.8k
  • 6.9k

रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी ती तिच्या आईला देवळात घेऊन जात होतीआई : आले ग बाई तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघावं लागत नारिया: हो का लोकांना माजी आईंनाही मोठी बहीण आहे अस वाटायचं रिया आणी तिची आई च नात जिवलग मैत्रिणी सारखं होत रियाचे वडील आर्मी मध्ये शाहिद होऊन आज 5 वर्ष झाली होती रिया : आई तुला काय मागायचं असत ग देवाकढे अस काय हवय तुला माला सांग ना आई : अस म्हणतात की सांगू नये नसता माग मागण पुर्न होत नाही आणी काय ग काही मागायचं