निस्वार्थी मैत्री - भाग 2

  • 7.3k
  • 4k

रेवती आणी राम घरी पोहचेपर्यंत काहीच बोलत नाहीतरेवती स्वत: खूप सावरली होती पण आज तिला अशोक ची फार आठवण येत होतीरामला पण रेवतीला काय बोलाव हे समजत नव्हतंएक मित्र गमावल्याचे आणी मैत्रिणीला एवढ्या मोठया संकटात साथ न देता आल्याचे त्याला खूप दुःख झाले होतेघरी गेल्यावर रेवतीने आधी ते त्याच्या हातावर ठेवले ते पत्र हातात घेऊन राम लगेच निघाला रेवती : कुठे चाला राम : मी उद्या येईल किंवा तु नंबर दे मी कॉल करून येईल पण माला हे पत्र वाचायचं आहे आणी माहित नाही यात काय लिहिलंय तु 5 वर्ष पूर्वी जे झेललं ते आज मी जेलतोय माज्यासोबत तुला 5