निस्वार्थी मैत्री - भाग 4

  • 7.2k
  • 3.3k

रिया : आजी मी तुजी सखी नात आहे रेवती राम ची मुलगी आणी हो माला आणखी एक बाबा होते अशोक आजी : काय ! अरे राम ही काय म्हणते रवती आणी तुझी मुलगी म्हणूनच तु मला इतकी आपली भासायची पोरी मी आज किती आनंदी आहे तुला नाही माहिती माज्याही नंतर आपलं म्हणायला त्याच्या आयुष्यात एक तर नात असावं अस वाटायचं मुलगी आई च्या जागी असते माला फार आनंद झाला रेवती माला माज्या मुलीसारकी होती हलकीची परिस्तिथी तिच्या वडिलांना आमच घर नाही आवडल अशोक आणी रेवतीने का लग्न केल माझ्या मुलाचा विस्वास तोडलं का असच वाटायच पण आज कळलं अशोक ने