इंद्रजा - 14

  • 8.3k
  • 4.6k

भाग - १४{नवीन व्यक्ती येणार आज या भागात....आजपासून इंद्रजा नवीन वळणावर....आता त्या वक्तीला ही दाखवणार...}बराच वेळ सगळीकडे शांतता पसरली.....दोघ ही काहीच बोलत नव्हते........इंद्राचा मात्र रडून हाल झाले....जिजा - आ इ इंद्रा...तू तू एवढं दुःख कस मनात लपवून ठेवलस हू...मला का नाही सांगितलंस कधी? मी तुला समजून घेतलं नसतं का??इंद्रजीत - त तस नाही पण मी कस सांगू तुला माझं किती प्रेम होता तिच्यावर....तिचा टॉपिक मी टाळतो कारण मला तेव्हा जास्त आठवण येते....मी अजूनही तिच्या प्रेमात आहे.....आता असं नको समजू तू की, माझं तुझ्यावर प्रेम नाही....आहे.... पण ती माझं पहिलं प्रेम होती आणि आहे....तिला कस विसरू?? पहिलं प्रेम ना कुणीच नाही