प्रेमपत्र

  • 8.6k
  • 2.7k

प्रेमपत्र            आज सहजच घराची साफ सफाई करताना जुन्या पेटीत वेगवेगळी कागदपत्रे हाताला लागली. मामाने पाठवलेली पत्र, आजोबांनी पाठवलेले पत्र, आईची केलेली विचारपूस, मी लहान असेन, माझासाठी लाडाने वापरलेले शब्द मला पुन्हा बालपणात घेऊन गेले. आजच्या २१ व्या शतकात कोण कोणाला पत्र लिहत तेव्हा..! आता पत्राची जागा मोबईल ने घेतली आहे. मी काय तुम्हाला मोबाईल परिणाम दुष्परिणाम सांगणार नाहीये. पण आज ती जुनी पत्र पाहून, ते वापरलेले शब्द स.न.वि.वि. तसेच प्रिय, माझा लाडका, माझी लाडकी, हे सर्व वाचून मला माझ्या प्रेमपत्राची आठवण झाली.           गोष्ट म्हणावी एवढी जुनी नाहीये, साधारण १०-१५ वर्षापूर्वीचीच. मी पुण्याला mpsc साठी करायला गेलेलो, अगदी