अनुप्रिया - एक अनोखी कहाणी

  • 7.3k
  • 1
  • 2.6k

नजरेस नजर मिळत होती पण शब्द काही फुटत नव्हते मनातून एकमेकांचे झाले होते पण कोणीच कोणाला सांगितले नव्हते पण तो दिवस उजाडला जेव्हा अनुज ने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली हातात गुलाबाचे फुल देऊन प्रिया समोर केली    "प्रिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आपण कधी बोललो नाही पण आपल्या नजरेने मला तुझ्यात गुंतले माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील "   अनुज च्या ह्या प्रश्नाने तिचे मन नाचू लागले होते कारण ती ही ह्या प्रश्नांची केव्हापासून वाट पाहत होती आणी आज तो दिवस आला होता पण प्रियाच्या तोंडून एक शब्द ही निघत नव्हता ती फक्त अनुजला पाहत होती तिला हे स्वप्न आहे की