उत्कंठा अनावरली

  • 7.8k
  • 3k

​ आज नितीन फारच खुश होता, कारण त्याला आज ६ महिन्यानंतर एकदाची सुटी मिळाली होती. पहाटे लवकर उठून तो घरी जाण्याची तयारी करू लागला. पॅकिंगमध्ये तेव्हा त्याचे चीत्त नव्हते, कारण कि त्याला ओढ लागली होती ती त्याचा चिमुकलीला भेटण्याची. हो नितीन ला २ वर्षांची बाहुली सारखी कन्या आहे. तीला बघून, तीचे लाड करुन आज त्याला जवळ जवळ ६ महिने होत असतील. सोबतच त्याला पत्नींचा सहवास सुद्धा लाभलेला नव्हता. शितल हे त्याचा पत्नीचे नाव. शितल हि दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक व्यक्तीमत्वाची स्त्री आहे. तर तीच्यापासून ६ म