The Art of Living - जगण्याची कला.

  • 15.9k
  • 7.8k

The Art of Living जगण्याची कला..!                 आपण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो. कधी यश, कधी अपयश तर कधी आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत सुद्धा नाही. आलेल्या अपयशाचे खापर आपण कोणाला देत असतो? स्वताला, देवाला कि नशिबाला? आता स्वताबद्दल च विचार करा ना, आयुष्यात खूप सारे अपयश सहन केले असतील, कधी नेतृत्व करायची संधी मिळून पण ती स्विकारली गेली नसेल. याच कारण काय? ‘आपण स्वतः’ होय! स्वताची जाणीव नसणे, आत्मविश्वासाची कमी, संभाषण कौशल्य या सर्व गोष्टी कमी असल्याने आपल्याला यश येत नाही. आणि आलेल्या अपयशाने आपण खचून जातो. मग राहतो तो तणाव, भूतकाळातील विचार आणि भविष्याची चिंता. जगण्याची