ऋतू बदलत जाती... - भाग..25 - अंतिम.

  • 6.1k
  • 2.7k

ऋतू बदलत जाती...२५."शांभवी..!! काय बोलतेस तु हे..?? हे बाबा कोण आहेत ..??..अनिकेतच्या कानावर महेशी आणि अनिकेत चा विवाह हे शांभवी चे शब्द गेलेले होते. "अनि मी तुम्हाला सर्व सांगते.. आधी आपण बाबांना आत बोलवू... त्यांचा आशीर्वाद घेऊ...."शांभवी आता पुढे.... "नाही बेटा... मी आत येत नाही.. पण माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या तिघांच्या पाठीशी आहे.."बाबा. दोघांनी बाबांना नमस्कार केला ,डोळे उघडले तर बाबा समोर नव्हते.बाबा गेट बाहेर पडले असतील म्हणून अनिकेत तिकडे गेला, पण त्याला गेटबाहेर ते कुठेच आढळले नाहीत.तो परत आला. "शांभवी हे बाबा कोण होते ?? ते इथे का आले होते..??ते कुठे गायब झाले....आणि तुझी आग शांत झाली का...??..... तु