मी आज ऐक कथा लिहीत आहे . हि कहाणी कशाची आहे मलाच माहीत नाही. मुळात हि कथा लिहायची नव्हती पण काही कारण अशी असतात की ती आपल्याला बोलून दाखवता येत नाही. 'तिची आतुरता' म्हणजे काय असत हे सर्वांना माहीत असत . कॉलेज च जीवन अस असत की १८ ते २५ हे वय अस असत सर्वांना काहितरी वाटत, आपल्यासोबत कोणतरी असावं . मला पण अस वाटायचं की आपल्याला कोण तरी असावं कॉलेजच्या जीवनामध्ये पण ,आई वडील आठवले की वाटायचं नको अस नको करायला . मी बी. फार्मसी कॉलेज