इंद्रजा - 16

  • 8.9k
  • 4.3k

भाग -१६इंद्राच्या घरी सगळ्यांनी लग्नासाठी तयारी सुरु केली...सर्व काही साधेपणाने होणार असं ठरलेला...या सगळ्यात इंद्रावर कामाचं ओझं खूप वाढलं...इंद्रजीत - अनु अनु किती वेळा समजवल तुम्हाला वेळेत सगळं करतं जावा म्हणून पण नाही तू आणि समर करता काय? तुमची जिम्मेदारी असते ना ही मग..?अनुसया - इंद्रा अरे आम्ही दोघेच किती काम संभाळणार यार....try to understand...इंद्रजीत - सॉरी सॉरी अनु...एक काम कर पेपर ला जाहिरात दया कामासाठी अजून एक सुपरवाईजर हवाय म्हणून तुम्ही तिघे असलात की होईल ना??अनुसया - हो होईल ना आमहाला पण मदत होईल...इंद्रजीत - ओके दे जाहिरात मग..फिमेल आणि मेल दोन्ही साठी दे...योग्य वाटतील त्यांना अपॉइंट करा...इंटरव्हिव्ह तू