तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 6

  • 6.9k
  • 3.8k

भाग - 6मागच्या भागात आपण वाचले की अखेरीस मयंक आणि अनु ची मैत्री होते. अनु स्वतः मैत्री accept करते जेव्हा तिला कळतं की मयंक तिच्या वर सहानुभूती दाखवण्यासाठी मैत्री करत नाही आहे तर तो तिला एक फेमस आणि स्किलफुल आर्टिस्ट मानतो म्हणून मैत्री करू इच्छित आहे. आणि तिला हे पाहून खूप आश्चर्य वाटते की मयंक सारख्या मुलाला कलेची इतकी जाणीव आहे. आता पुढे, असेच काही दिवस जातात आता मयंक अनु आणि शालू चा बेस्ट फ्रेन्ड बनला होता. तो कॉलेज च्या प्रत्येक कामात त्यांची मदत करतो. अनु मुळे तर तो लेक्चर सुद्धा अटेंड करायला लागतो. हे पाहून फक्त टीचर नाही तर