️ It's match ️Place - Finder (dating app) तो -Hello कशी आहेस? ती - Hi, मी बरी आहे. How are you? तो - मी पण मस्त. ती - तो - तू काय करतेस? कॉलेज की जॉब? ती - मी जॉब करते. तू? तो - मी सुध्दा जॉब. Work from home. तू इथे finder वरती का? I mean what are you finding here? ती - नॉर्मली इथे लोकं dating साठीच येतात बट मी इथे एक true friend शोधत आहे. I hope की मला भेटेल.तो - हो भेटेल नक्की. मी सुध्दा इथे dating साठी नाही आलो. Actually I like to make