सायबर सुरक्षा - भाग 1

  • 9.2k
  • 1
  • 3.7k

अनुराधा कदम, गातेगाव मधील जिल्हा परिषद शाळेत गेली ८ वर्ष शिक्षिका म्हणून रुजू आहेत. तो त्यांच्या साठी नवा दिवस नव्हता. २:३० ते ३:३० च्या ऑफ तासात चौथीचे गणिताचे पेपर तपासात स्टाफ रूम मध्ये त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट झाला 'झझ्झ झझ्झ'. त्याना एक एस एम एस आला होता बँके कढून, त्यात असा लिहलं होता कि त्यांच के वाय सी न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद ब्लॉक केले जाईल. खालील लिंक वरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर उपडेट करा. आणि खाली एक लिंक दिली होती. दुसरा तिसरा काही विचार न करता कदम मॅडम नि पर्स मधून पॅन कार्ड काढले