चिंतन ------------ नवीन मराठी वर्ष (गुढीपाडवा) फक्त दारु पिण्याच्या निमित्ताने इंग्रजी नववर्ष साजरे करणारे आपले कांही हिंदू जन जरा हेही वाचा आणि आपला नववर्षाचा दिवस *गुढी पाडवा, शालिवाहन शके १९४५* मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करा. *गुढीपाडवा वर्षारंभ कां ?**१) आपण सर्व हिंदू आहोत !**२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !**३) आपण तिथी प्रमाण मानतो !**४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !**५) तिथी अनादी काळ दर्शवते !**६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे !* *७) कालक्रमण हे ब्रह्मदेवापासून आहे !**८) सध्या ब्रह्मदेव ५३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत !**९) ५२ वर्षे, १३ घटका, ४२ पळ, ३ अक्षरं हे