भेटली तू पुन्हा... - भाग 2

  • 17.7k
  • 12.7k

गोव्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये ... "कुठे गेली ती?, दहा महिने झाले, अजून तुम्हाला ती भेटली नाही?" एक व्यक्ती रागात फोनवर बोलत होती. समोरून काही तर बोलाल गेलं. "ही तुम्ही कारण सांगणं बंद करा आधीssss, मी तुम्हाला काम करण्याचे पैसे देतो, ना की कारण सांगण्याचे." तो अजून ही रागात बोलत होता. "मला पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ती माझ्या समोर पाहिजे, नाहीतर आय विल किल यु, गॉट इट." अन त्याने रागाने मोबाईल फरशीवर फेकला. तसा मोठा आवाज होऊन मोबाईलचे तुकडे झाले. लगेच एक नोकर येऊन फरशी साफ करू लागला. तो होता रु