स्वप्नस्पर्शी - 3

  • 5.1k
  • 3k

                                                                                                स्वप्नस्पर्शी - ३        सवयीप्रमाणे पहाटवाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, आणि राघवांची साखरझोप चाळवली. पहाटेच्या थंडाव्यात उबदार पांघरूणात पडून राहायचं सुख अनुभवत दिवसाचं वेळापत्रक ठरवायचा त्यांचा रोजचा नियम होता. पण.. आता काय ठरवायचं ? खुप छान वाटत राहिलं त्यांना. आता कुठले नियम बांधून घेण्याची गरज नव्हती. पण मग हे ही लक्षात येत गेलं