पाच पोरींचा बाप - 1

  • 6.1k
  • 2.7k

मी आहे पाच पोरींचा बाप .जेव्हा मला बाळ होणार होतं .तेव्हा माझ्या मनात उत्सुकता निर्माण झालेली होती पहिले बाळ झाले तेव्हा खूप आनंद झाला . पोरगी असो की पोरगा दोघीही एक समान असतात अशी माझी कल्पना होती. अत्यंत कष्ट करून राबराब राबून सकाळी कामाला जाऊन ते रात्रीपर्यंत मी घरी यायचं अतोनात कष्ट करायचं कारण मला माझ्या कुटुंबाला जगायचं आहे याची मला अतोनात काळजी होती . पहिलं बाळ झाले तेव्हा मला मुलगी  झाली . खूप आनंद झाला वाटलेच नाही की मी बाप झालो . दुसरा बाळ झाले तेव्हाही मला मुलगी झाली तिसऱ्या बाळाच्या