महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग १

  • 8.8k
  • 4.6k

लोणावळा...., ३ जून २०१९,वेळ : सकाळी ८:२१"अजून लोणावळा किती लांब आहे ?" मी काजलच्या बाजूला सरकत म्हणालो, "बस इथून ! एक तासांवर ....." सरोज म्हणाला, आम्ही सहा जण पिकनिक करिता मुंबईहून लोणावळ्याचा प्रवास करीत होतो. दोन मैत्रिणी देव्यश्री आणि काजल, मी आणि माझे सवंगडी सरोज, तनोज, केशव. आमची गाडी खंडाळा घाटात होती. आजूबाजूची झाडे अति वेगाने मागे जात होती. घाटातून मला भरगच्च इमारती, बाजार, सर्व काही अगदी पाहण्यालायक होते."लेखक महाशय तुझे लेखन कसे सुरू आहे ?"ती मला म्हणाली,"बस ! सगळं काही तुमच्या कृपेने व्यवस्थित सुरू आहे. तुझ्याबद्दल काही सांगा""मी सध्या आता लग्नाच्या बंधणात अडकणार आणि काय ?""म्हणजे तुझे लग्न का