What is true...???मुलगा/मुलगी अभ्यास करत नाही , अभ्यास करून घ्या - शाळा सांगणारतुमचा मुलगा/मुलगी ढ आहे, त्याच लक्ष नसत, त्याला तुम्ही फोर्स करून का होईना अभ्यास करून घ्या. - शाळा सांगणारआम्ही शिकवतो पण तो करतच नाही - शाळा सांगणाररिपोर्ट कार्ड आणायला जाताने आम्ही काहीतरी अपराध केला आहे अशी भावना निर्माण होणारे - पालकतुमचा मुलगा कसा आहे हे माहिती असून खूप जास्त expectations ठेवणारे - पालकपाहिजे ती शाळा निवडू पण study करुन घेण्यासाठी फक्त क्लासेस वर depend असणारे - पालकशाळेला सुट्टी मिळाली की आनंद...क्लास ला सुट्टी मिळाली की दुःख...शाळेची fees वेळेत भरू...पण क्लास ची fees देताने दिवसाचा हिशोब मागू....सुट्टीचे पैसे कमी