श्रीमंत शब्दाचा खरा अर्थ?

  • 10.4k
  • 1
  • 3.3k

  "श्रीमंत" हा शब्द ऐकल्यावरती बहुतांश लोकांच्या मनात एक विचार नेहमी येतो की जो या व्यक्तीचा खरा हकदार आहे, व तसेच जो व्यक्ती मुळात या शब्दाचा मालक आहे, तो खरच किती नशीबवान व्यक्ती आहे. परंतु नेमका श्रीमंत या शब्दाचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर फार क्वचित लोकांना माहिती आहे. खरंतर सृष्टीचे बरेच असे नियम आहे ज्यांना व्यक्ती लोक आपल्या मनाप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करतात परंतु फार कमी असे लोक आहे ज्यांच्या हातात ती शक्ती मिळाली असते समोरच्या व्यक्तीला आपल्या मनानुसार चालवण्याची ती क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये सारख्या स्थितीत उपलब्ध नसते. आज या संपूर्ण लेखांमध्ये अशाच एका व्यक्तीच्या इतिहासाविषयी थोडक्यात मांडण्यात येणार आहे