रुद्राय - भक्तीची शक्ती

  • 4.7k
  • 1.6k

"हर हर महादेव "म्हणत रुद्राय ने मंदिरात उपस्थित असल्याकडे सगळ्याकडे आरती फिरवली आज त्याच्या २१वा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्याच्या घरातल्यानी शंभू महादेव मंदिरात त्यांच्यातर्फ पूजा केली गेली तसे हि तो ह्या मंदिराच्या अध्यक्षाचा श्रीरंग देवधर याचा नातू श्रीरंग देवधर म्हणजे साधे सरळ व्यक्तीमव स्वतःचा कपड्याचा व्यवसाय दोन्ही मुले व्यवसात आणि दोन्ही मुलांना एका मुलाला दोन्ही मुली तर एका मुलाला एक मुलगा आणि तो म्हणजे रुद्राय हा एकटाच नातू  तर पूजा वैगरे झाली आणि सगळे घरी परतले संध्याकाळी घरात पार्टी होती त्याची तयारी जय्यत चालू होती श्रीरंग नि आपल्या कपाटातून काहीतरी काढले ते आपल्या सफारीच्या खिश्यात ठेवले व ते रुद्राय