Unexpected Love - 1

  • 13.3k
  • 1
  • 6.7k

रूद्र आर्या " mom dad.... कोल्हापुर मध्ये राहण्यासाठी घरांची कमी आहे का जे तुम्ही त्या आर्या ला आपल्या घरी आणत आहात?? ", रूद्र वैतागत म्हणाला... त्याला त्याच्या मॉम डैड च्या बेस्ट फ्रेंडस् ची मुलगी आर्या अजिबात आवडत नव्हती.. " रूद्र!!!! ... काय असा लहान मुलांसारखा वागतो आहेस??? एक नावाजलेला बिझनेसमेन आहेस तू... आणि आर्या शी तुला काय प्रॉब्लेम आहे??? किती गोड मुलगी आहे ती??? ", रूद्र ची आई त्याच्यावर गरजली.... " गोड नाही... फुगलेल्या पूरी सारखी आहे तुमची आर्या... जिला खाण्या आणि कोणाला त्रास देण्या व्यतिरिक्त काहिच येत नाही....", रूद्र पण शांत बसायला तयार नव्हता... " तू शेवटचा कधी भेटला