Unexpected Love - 4

  • 9.5k
  • 5.4k

रूद्र आर्या "दी... नको ना जाऊस... मला अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय... तू रोज माझा स्टडी घेत होतीस ना... आता कोण घेणार?? .. तू किती छान शिकवते.. बरोबर पॉईंट्स मार्क करुन देतेस नोट्स काढताना... आता कोण करुन देणार??", सिद्धार्थ तोंड पाडून म्हणाला.. " माझी आठवण येणार की मी अभ्यासात मदत करायची त्याची आठवण येणार??", आर्या त्याची खेचत म्हणाली.. कारण तिला समजलं होतं जी सबजेक्ट ती त्याला शिकवते .. त्या सबजेक्ट मध्ये त्याला फारसा काही रस नाही.... " दी.. यार खरंच तुझी आठवण येईल.. ", सिद्धार्थ आर्जवाने म्हणाला.. " राजा... आपण रोज कॉलेज ला तर भेटणारच ना.. आणि तसंही तुला मी नोट्स