Unexpected Love - 2

  • 8.2k
  • 4.7k

रूद्र आर्याधप्प!!! धप्प!!! धप्प!!! रूद्र त्याच्या रूममध्ये असलेल्या पंचिंग बैग वर एकात एक वार करत स्वत:चा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होता.... " काय गरज आहे त्या मुलीला इथं घेउन येण्याची... मॉम ला माहित आहे... नाही आवडत ती मला मग का ??", तो मोठ मोठे श्वास घेत स्वत:ला च रागाने म्हणाला... " काही वर्षा पूर्वी... तिच्या मुळेच मला आर्मी मध्ये जाता आलं नव्हतं .... पुन्हा प्रयत्न केल्यावर मी माझी जागा निर्माण केली आर्मी मध्ये... पं तरिही शेवटी सोडून आलो.. किती खोडकर स्वभाव आहे तिचा... कधी कोणा मुलीवर मी हात उचलला नव्हता... पण त्या दिवशी तिने मला भाग पाडले तिच्यावर हात