Mission love...

  • 6.9k
  • 2.4k

" good morning everyone..", कॉलेजचे प्रिंसिपल थर्ड यर च्या क्लास मध्ये आले... पण सानवीचे मात्र लक्ष नव्हतं.. ती तर तिच्या पुस्तकात रमली होती..मराठी साहित्य म्हणजे तिचा जीव की प्राण!! सर आले म्हणून त्यांचा आवाज ऐकून तिने समोर नजर टाकली तर एक रुबाबदार मुलगा तिच्या नजरेस पडला जो प्रिंसिपल सरांसोबत आला होता कदाचित.. त्यांनी त्याची ओळख करून दिली. " students meet Raaj desai.. he is your new classmate for this semester .. so take care of him.. ok??", प्रिन्सिपल म्हणाले आणि सर्वांनी होकार दर्शवला.. " राज.. you can choose any seat for yourself...", ते त्या राजला म्हणाले तसा त्याने संपुर्ण वर्गावर